यातील पुढील काही नियम हे काही दिवसांत लागू होणार आहेत. हे एकदा अनुभवलेलं संकट पुन्हा येऊ नये म्हणून इटली सरकार प्रयत्न करत आहे. एक वेळ अशी आली होती की 30,000 रुग्ण कोरोनामुळे मरण पावले होते आणि 4,000 पेक्षा जास्त कोविड रुग्ण रुग्णालयात होते. म्हणूनच ते आता जास्त काळजी घेत आहेत.