डोंगरी भागाच्या रस्त्यावरुन जाताना बस 40 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण गंभीर जखमी आहेत.
अपघातात बसचा चक्काचूर झाला. प्राथमिक आकडेवारीनुसार असं सांगण्यात येत आहे की, 27 लोक ठार झाले आणि 17 जखमीं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघाताचं स्पष्ट कारण समोर आलं नसून अद्याप तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे.