मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » काय सांगता! जगातील 'या' 8 देशांमध्ये मुस्लिम राहतात पण एकही मस्जिद नाही; भविष्यात होणारही नाही

काय सांगता! जगातील 'या' 8 देशांमध्ये मुस्लिम राहतात पण एकही मस्जिद नाही; भविष्यात होणारही नाही

जगभरात 200 हून अधिक देश आहेत. मुस्लिम जवळजवळ प्रत्येक देशात राहतात. सर्वत्र त्यांचे प्रार्थनास्थळ आहे म्हणजे मशीद, फक्त 08 देश वगळता, जिथे एकही मशीद नाही. मुस्लिमांनीही तिथे मागणी केली पण त्यांना परवानगी मिळाली नाही. ते कोणते देश आहेत, जिथे मशीद नाही. माहिती आहे का?

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India