मराठी बातम्या » फोटोगॅलरी » travel » PHOTOS: जिथे भारत-चीन सैनिकांची चकमक झाली; तो तवांग आहे सौंदर्याची खान

PHOTOS: जिथे भारत-चीन सैनिकांची चकमक झाली; तो तवांग आहे सौंदर्याची खान

भारत आणि चीनच्या लष्करातील चकमकीनंतर अरुणाचल प्रदेशातील तवांगची जोरदार चर्चा होत आहे. भारत-चीन सीमा विवादामुळे तवांगमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली सुरू आहेत. तवांग त्याच्या अतुलनीय सौंदर्यासाठी आणि बौद्ध मठांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. आशियातील सर्वात मोठा मठ देखील येथे आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India