advertisement
होम / फोटोगॅलरी / ट्रॅव्हल / Khajuraho | खजुराहो मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांबद्दल माहिती आहे का?

Khajuraho | खजुराहो मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांबद्दल माहिती आहे का?

मध्य प्रदेशातील (madhya pradesh) छतरपूर येथे असलेल्या खजुराहोला भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे. म्हणजेच, तुम्ही आतापासून पुढील 3-4 महिन्यांत कधीही खजुराहोला जाऊ शकता. यातही फेब्रुवारी महिन्यात खजुराहोला (khajuraho) जाण्याचा विचार केला तर ते अधिक चांगले होईल. तुम्ही विचार करत असाल की फेब्रुवारीतच का? चला जाणून घेऊया.

01
जर एखाद्याला लैंगिक सौंदर्य, वैचारिक मोकळेपणा, शारीरिक सौंदर्य आणि कलात्मक जिवंतपणा पाहायचा असेल तर त्याने एकदा खजुराहोच्या भूमीवर यावे. गर्भगृहात देवी-देवतांच्या मूर्ती आणि भिंतींवर सृष्टीची सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री-पुरुष प्रणयाचं उलगडलेलं चित्रण अशी मंदिरं क्वचितच इतर कुठं असतील.

02
सुमारे एक हजार वर्षांपूर्वी, प्रेम, सौंदर्य आणि लैंगिक संबंधांची पूजा करणारा समाज आपल्या तथाकथित विकसित समाजापेक्षा कितीतरी पुढे आणि वैज्ञानिक विचारसरणीचा होता. खजुराहोच्या भूमीवर पसरलेली विशाल मंदिरांची साखळी पाहून याचीच प्रचिती येते.

03
खजुराहो हे 1000 वर्षांहून अधिक जुन्या हिंदू मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. युनेस्कोने त्यांना जागतिक वारशाचा दर्जा दिल्याने या मंदिरांचे महत्त्व तुम्ही समजू शकता.

04
तसं पाहिलं तर भारतात इतर ठिकाणीही अशी मंदिरे आहेत. जिथे कामुक प्रतिमा चित्रित केल्या जातात. मात्र, खजुराहोमध्‍ये एका वेगळ्याच मोहिनीने रंगवलेली ही शिल्पं स्वतःच एक वेगळी निर्मिती आहे.

05
याशिवाय आपल्या दैनंदिन जीवनातील कथा सांगणाऱ्या अशा अनेक मूर्ती येथे कोरल्या आहेत. जाणकारांच्या मते या मूर्ती साकारण्याचा एक मुख्य उद्देश आहे. जो कोणी मंदिरात प्रवेश करेल त्याने आपल्या मनातून या गोष्टी काढून स्वच्छ मनाने आत प्रवेश करावा.

06
मध्य प्रदेशला भेट देण्यासाठी जेव्हाही जाल तेव्हा या युनेस्को हेरिटेजला भेट द्यायला विसरू नका. याशिवाय आपल्या दैनंदिन जीवनातील कथा सांगणाऱ्या अशा अनेक मूर्ती येथे कोरल्या आहेत. जाणकारांच्या मते या मूर्ती रंगवण्याचा एक मुख्य उद्देश आहे. जो कोणी मंदिरात प्रवेश करेल त्याने आपल्या मनातून या गोष्टी काढून स्वच्छ मनाने आत प्रवेश करावा.

07
मध्य प्रदेश सरकार दरवर्षी खजुराहो नृत्य महोत्सवाचे आयोजन करते. हा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात असतो. या दरम्यान देशातील आघाडीचे शास्त्रीय नर्तक येथे येतात आणि खजुराहोच्या ऐतिहासिक मंदिरांच्या पार्श्वभूमीवर रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात त्यांना नृत्य करताना पाहून असे वाटते की जणू कामदेव आणि रतीच स्वर्गातून पृथ्वीवर आले आहेत.

08
नृत्य महोत्सवात दररोज सायंकाळी 7 ते रात्री उशिरापर्यंत एक कार्यक्रम असतो. तिकिटे येथे मोफत आहेत. आता कोविड निर्बंध उठवल्यामुळे हा महोत्सव पुन्हा सुरू होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • जर एखाद्याला लैंगिक सौंदर्य, वैचारिक मोकळेपणा, शारीरिक सौंदर्य आणि कलात्मक जिवंतपणा पाहायचा असेल तर त्याने एकदा खजुराहोच्या भूमीवर यावे. गर्भगृहात देवी-देवतांच्या मूर्ती आणि भिंतींवर सृष्टीची सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री-पुरुष प्रणयाचं उलगडलेलं चित्रण अशी मंदिरं क्वचितच इतर कुठं असतील.

    MORE
    GALLERIES