मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » स्मार्टफोनची सद्दी संपणार? सिम सपोर्ट असलेले पहिले इअरफोन; फोनशिवाय कॉलवर बोला

स्मार्टफोनची सद्दी संपणार? सिम सपोर्ट असलेले पहिले इअरफोन; फोनशिवाय कॉलवर बोला

पूर्वी वायर्ड इअरफोन लोकप्रिय होते, आता काळाप्रमाणे नेकबँड आणि वायरलेस इअरबड्स लोकप्रिय झाले आहेत. एएनसी आणि टच कंट्रोल इत्यादी अनेक प्रकारची वैशिष्ट्ये यामध्ये दिसतात. या वर्षी मोबाईल वर्ल्ड काँग्रेस अर्थात MCW 2023 दरम्यान, Mymanu नावाच्या कंपनीने जगातील पहिले 4G कनेक्टेड वायरलेस इयरफोन्स शोकेस केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India