Home » photogallery » technology » WORLD CHOCOLATE DAY SPECIAL WHATSAPP STATUS MHSA

World Chocolate Day 2022: जागतिक चॉकलेट दिनानिमित्त तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश

World Chocolate Day 2022: दरवर्षी ७ जुलै रोजी ‘जागतिक चॉकलेट दिन’ साजरा केला जातो. जगभरातील सुमारे 1 अब्ज लोक दररोज चॉकलेट खातात. या ‘वर्ल्ड चॉकलेट डे 2022’ निमित्ताने हे शुभेच्छांचे फोटो आणि पोस्टर्स तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवू शकता.

  • |