advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Amazon Sale: काय सांगता! ‘या’ वायरलेस राउटरवर तब्बल 80 टक्के डिस्काउंट, मिळेल फास्ट इंटरनेट स्पीड

Amazon Sale: काय सांगता! ‘या’ वायरलेस राउटरवर तब्बल 80 टक्के डिस्काउंट, मिळेल फास्ट इंटरनेट स्पीड

Amazon Great Indian Festival 2022: आज आम्ही तुम्हाला वायरलेस राउटरवर मिळणाऱ्या सवलतींबद्दल सांगत आहोत. या यादीत TP Link, D-Link या लोकप्रिय ब्रँड्स सारख्या वायरलेस राउटरचा समावेश आहे, ज्यावर ग्राहकांना 80 टक्के सूट दिली जात आहे.

01

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2022 सुरु आहे आणि गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक्स, घर यासारखी उत्पादनं चांगल्या डीलवर उपलब्ध करून दिली जात आहेत. सेलमध्ये ऑफर्सची लांबलचक यादी असली तरी आज आम्ही तुम्हाला वायरलेस राउटरवर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल सांगत आहोत. या यादीत TP Link, D-Link या लोकप्रिय ब्रँड्स सारख्या वायरलेस राउटरचा समावेश आहे, ज्यावर ग्राहकांना 80% सूट दिली जात आहे. (प्रतिकात्मक चित्र)

advertisement
02

TP-Link AX1500: हा TP-Link वायरलेस राउटर विक्रीमध्ये 56 टक्के सवलतीत उपलब्ध करून दिला जात आहे. हा Wi-Fi 6 तंत्रज्ञानासह येतो जो 300Mbps 2.4GHz आणि 1,201Mbps 5GHz कनेक्टिव्हिटी पर्याय ऑफर करतो. सेलमधून हा राउटर 8,999 रुपयांऐवजी केवळ 3,998 रुपयांमध्ये उपलब्ध केला जात आहे.

advertisement
03

TP-Link AC1200: हे Amazon सेलमध्ये 3,999 रुपयांऐवजी केवळ 2,198 रुपयांना उपलब्ध केला जात आहे. हा मल्टी-यूजर MIMO तंत्रज्ञानासह येतो, जो 300Mbps 2.4GHz आणि 867Mbps 5GHz वायरलेस कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यास सक्षम असल्याचं म्हटलं जातं.

advertisement
04

D-Link DIR‑841 AC1200: सेलमध्ये तो 3,540 रुपयांऐवजी केवळ 1,849 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. D-Link DIR-841 AC1200 हे चार उच्च दर्जाच्या अँटेनासह सुसज्ज वायरलेस राउटर आहे. हे 300Mbps 2.4GHz आणि 867Mbps 5GHz वायरलेस कनेक्शन देऊ शकते.

advertisement
05
Netgear R6850 AC2000: Amazon सेलमध्ये, हा 9,999 रुपयांऐवजी फक्त 4,498 रुपयांना उपलब्ध केला जात आहे. हा वायरलेस राउटर 300Mbps आणि 1,733Mbps कनेक्शन गतीसह 2.4GHz आणि 5GHz बँडवर ड्युअल-बँड वाय-फाय कनेक्टिव्हिटी ऑफर करतो. Netgear R6850 AC2000 राउटर MU-MIMO तंत्रज्ञानासह अनेक उपकरणांवर एकाचवेळी स्ट्रिमिंग करता येतं.

  • FIRST PUBLISHED :
  • Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2022 सुरु आहे आणि गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक्स, घर यासारखी उत्पादनं चांगल्या डीलवर उपलब्ध करून दिली जात आहेत. सेलमध्ये ऑफर्सची लांबलचक यादी असली तरी आज आम्ही तुम्हाला वायरलेस राउटरवर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल सांगत आहोत. या यादीत TP Link, D-Link या लोकप्रिय ब्रँड्स सारख्या वायरलेस राउटरचा समावेश आहे, ज्यावर ग्राहकांना 80% सूट दिली जात आहे. (प्रतिकात्मक चित्र)

    MORE
    GALLERIES