मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » End-to-end encrypted असूनही WhatsApp Chat का लीक होतात? ही आहेत कारणं

End-to-end encrypted असूनही WhatsApp Chat का लीक होतात? ही आहेत कारणं

WhatsApp जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरात दररोज लाखो मेसेज यावर येत असतात. अशात व्हॉट्सअ‍ॅपची सुरक्षाही तितकीच मजबूत आहे. युजर्सचे मेसेज कंपनीदेखील वाचू किंवा ऐकू शकत नसल्याचं WhatsApp कडून सांगण्यात आलं आहे. WhatsApp मेसेजेस इनक्रिप्टेड (Encrypted) असतात. हे मेसेज एंड-टू-एंड (end-to-end) युजरलाच पाहता येतात. तरी चॅट लीक झाल्याचं समोर आलं आहे. यामागे काही कारणं आहेत.