युजर्ससाठी नवनवीन फीचर आणणारे व्हॉट्सअॅप आता आणखी एक सरप्राईज घेऊन येत आहे. हे फक्त ग्रुप्ससाठी लागू होणार आहे. व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या जुन्या फीचरमध्ये एक अपडेट सादर करत आहे, ज्यामुळे 1,024 मेंबर्स ग्रुपमध्ये जोडता येणार आहे. सध्या हे बीटा वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आले आहे.