WhatsApp लवकरच युजर्सला स्मार्ट ग्लासद्वारे मेसेज डिटेक्ट करण्याची परवानगी देईल. हे नवं फीचर फेसबुक असिस्टेंटशी जोडलेलं आहे आणि याला रे-बॅन स्टोरीज स्मार्ट ग्लाससह लाँच केलं जाईल. XDA डेव्हलपर्स टीमच्या लेटेस्ट रिसर्चनुसार, लेटेस्ट WhatsApp बीटा वर्जन 2.22.9.13 मध्ये या नव्या फीचरसंबंधी हिंट मिळाली आहे.