Xiaomi Mi 10i : शाओमीने नुकताच लॉन्च केलेला Mi10i हा सेगमेंटमधील एक लोकप्रिय स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 108-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनच्या इतर उल्लेखनीय वैशिष्ट्यांमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 4,820 एमएएच बॅटरी, 5G सपोर्ट आणि 6.67 इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले आहे. भारतात त्याची किंमत 20,999 रुपयांपासून सुरू होते.