Home » photogallery » technology » TO AVOID HACKING CHECK THIS 5 USEFUL TIPS MHKB

Hacking पासून वाचण्यासाठी या 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, डेटा चोरी टाळण्यासाठी फॉलो करा Tips

देशात कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे डिजिटलाझेशन वाढत असताना दुसरीकडे सायबर क्राईम प्रकरणात वाढ झाली आहे. याच डिजीटल व्यवहारांचा हॅकर्सकडून (Hackers) फायदा घेतला जात आहे. ऑनलाईन डेटा चोरी टाळण्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सायबरच्या (Maharashtra Cyber) अधिकृत ट्विटर हँडलवरुन काही गोष्टींबाबत गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.

  • |