advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / दिवाळीनिमित्त कमी पैशात आयफोन खरेदी करायची संधी, ‘या’ मॉडेलवर मिळतीये 17000 रुपयांची सूट

दिवाळीनिमित्त कमी पैशात आयफोन खरेदी करायची संधी, ‘या’ मॉडेलवर मिळतीये 17000 रुपयांची सूट

फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल सुरू आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही मोठ्या डिस्काउंटमध्ये फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही या सेलमधून अगदी कमी किमतीत iPhone घरी आणू शकता.

01
आज (16 ऑक्टोबर) फ्लिपकार्ट दिवाळी सेल 2022 चा शेवटचा दिवस आहे. सणासुदीच्या निमित्ताने ई-कॉमर्स वेबसाइट सतत कोणत्या ना कोणत्या सेलचे आयोजन करत असतात. अशा परिस्थितीत जर तुम्हीही मोठ्या डिस्काउंटमध्ये फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की तुम्ही या सेलमधून अगदी कमी किमतीत iPhone घरी आणू शकता.

02
Flipkart दिवाळी सेलमध्ये iPhone 11 सुमारे 17,000 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. ही किंमत बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर नंतर आहे हे लक्षात ठेवायला हवं. Apple iPhone 11 (Red) 4GB, 64GB स्टोरेज 9,910 रुपयांच्या सवलतीनंतर 33,990 रुपयांना सूचीबद्ध केलं गेलं आहे.

03
पण जर ग्राहकांनी SBI किंवा Kotak कार्ड वापरलं तर त्यांना 10% ची सूट मिळेल, त्यानंतर ही किंमत नॉन-ईएमआय व्यवहारांवर 32,740 रुपये आणि ईएमआय व्यवहारांवर 32,340 रुपये असेल.

04
यानंतर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा पर्याय निवडल्यास तुमच्या फोनच्या कंडिशननुसार 16,900 रुपयांपर्यंत सूट मिळेल. असे झाल्यास तुम्हाला Apple iPhone 11 फक्त 17,090 रुपयांमध्ये मिळेल.

05
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर Apple iPhone 11 मध्ये 6.1-इंचाचा Liquid Retina IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 828 x 1792 पिक्सेल आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 19.5:9 आहे. प्रोसेसर म्हणून या iPhone 11 octa core Apple A13 Bionic (7 nm+) प्रोसेसर देण्यात आला आहे.

06
कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या आयफोनमध्ये f/1.8 अपर्चरसह 12-मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 12-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • आज (16 ऑक्टोबर) फ्लिपकार्ट दिवाळी सेल 2022 चा शेवटचा दिवस आहे. सणासुदीच्या निमित्ताने ई-कॉमर्स वेबसाइट सतत कोणत्या ना कोणत्या सेलचे आयोजन करत असतात. अशा परिस्थितीत जर तुम्हीही मोठ्या डिस्काउंटमध्ये फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की तुम्ही या सेलमधून अगदी कमी किमतीत iPhone घरी आणू शकता.

    MORE
    GALLERIES