advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / WhatsAppवर लवकरच येणार ‘ही’ 5 जबरदस्त फिचर्स, बदलणार चॅटिंगची शैली

WhatsAppवर लवकरच येणार ‘ही’ 5 जबरदस्त फिचर्स, बदलणार चॅटिंगची शैली

Upcoming Features in Whatsapp: तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅप यूजर असाल आणि नवीन फीचर्सची वाट पाहत असाल, तर आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या अशा 5 फीचर्सबद्दल सांगणार आहोत, जी लवकरच लॉन्च केली जातील.

01
व्हॉट्सअॅप सतत नवनवीन अपडेट्स देत असते. ग्राहकांची सोय लक्षात घेऊन कंपनी एकापेक्षा एक फीचर्स देत आहे. अलीकडेच कंपनीने अनेक मोठे अपडेट्स सादर केले आहेत, ज्यामध्ये स्क्रीनशॉट ब्लॉक करणे, ग्रुप मेंबर्स वाढवणे, डॉक्युमेंट कॅप्शन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरकर्ते असाल आणि नवीन फीचर्सची वाट पाहत असाल तर आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या अशा 5 फीचर्सबद्दल सांगणार आहोत, जी लवकरच लॉन्च केली जातील.

02
व्हॉट्सअॅप आणखी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे, जे केवळ ग्रुपसाठी ऑफर केले जाईल. असे कळले आहे की व्हाट्सएप लवकरच आपल्या जुन्या फीचरमध्ये एक अपडेट सादर करत आहे, ज्यामुळे 1,024 सहभागींना ग्रुपमध्ये जोडता येईल. असे सांगण्यात आले आहे की व्हॉट्सअॅपने हे फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी सादर केले आहे, जे Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी आहे.

03
व्हॉट्सअॅप एका डॉक्युमेंट कॅप्शन फीचरवर काम करत आहे, जे वापरकर्त्यांना चॅटिंग करताना शेअर केलेल्या फाईल्सना कॅप्शन देऊ शकेल. व्हॉट्सअॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही वापरकर्त्यांसाठी चाचणी सुरु आहे. या कॅप्शन फीचरचे खास वैशिष्ट्य म्हणजे या अंतर्गत यूजर्स सर्च ऑप्शनचा वापर करून चॅटमध्ये शेअर केलेले डॉक्युमेंट किंवा फाइल सहज शोधू शकतील.

04
व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांसाठी बीटामध्ये स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फीचर आणले आहे. हे वैशिष्ट्य काही बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध आहे. स्क्रीन ब्लॉकिंग वैशिष्ट्याच्या मदतीने वापरकर्ते View Once म्हणून पाठवलेले व्हिडिओ आणि फोटोंचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत. स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग थांबवून वापरकर्त्यांची गोपनीयता सुधारणं हा त्याचा उद्देश आहे.

05
WhatsApp ने काही व्यवसायांसाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन योजना जारी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्याच्या किंमती उघड करणं बाकी आहे आणि वेगवेगळ्या प्रदेशांसाठी बदलू शकतात.

06
व्हॉट्सअॅप बीटा अपडेटमध्ये स्टेटसला रिप्लाय देण्यासाठी एक नवीन साइडबार आणि नवीन फीचर सादर करत आहे. याशिवाय, नवीन अपडेटमध्ये काही वापरकर्त्यांनी हे देखील लक्षात आलं आहे की मायक्रोसॉफ्ट स्टोअर वरून अपडेट करताना त्यांना अॅप साइड बार देखील दिसत आहे, जिथे वापरकर्ते सहजपणे स्टेटस अपडेट, सेटिंग्ज आणि प्रोफाइल पाहू शकतील.

  • FIRST PUBLISHED :
  • व्हॉट्सअॅप सतत नवनवीन अपडेट्स देत असते. ग्राहकांची सोय लक्षात घेऊन कंपनी एकापेक्षा एक फीचर्स देत आहे. अलीकडेच कंपनीने अनेक मोठे अपडेट्स सादर केले आहेत, ज्यामध्ये स्क्रीनशॉट ब्लॉक करणे, ग्रुप मेंबर्स वाढवणे, डॉक्युमेंट कॅप्शन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरकर्ते असाल आणि नवीन फीचर्सची वाट पाहत असाल तर आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या अशा 5 फीचर्सबद्दल सांगणार आहोत, जी लवकरच लॉन्च केली जातील.

    MORE
    GALLERIES