advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / १ मेपासून स्पॅम कॉलचा त्रास होणार नाही, फेक एसएमएसलाही बसणार चाप, काय आहे कारण?

१ मेपासून स्पॅम कॉलचा त्रास होणार नाही, फेक एसएमएसलाही बसणार चाप, काय आहे कारण?

जर तुम्ही स्पॅम कॉल्स आणि मेसेजमुळे त्रासलेले असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, लवकरच असे मेसेज आणि कॉल्स तुम्हाला त्रास देणार नाहीत. दूरसंचार कंपन्या या दिशेने काम करत असून त्यांची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.

01
पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच 1 मे पासून तुम्हाला अनावश्यक मेसेज आणि कॉल्सपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. कारण, ट्रायच्या आदेशानंतर टेलिकॉम कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयवर आधारित स्पॅम फिल्टर आणण्याच्या तयारीत आहेत. (प्रतिमा- शटरस्टॉक)

02
टेलिकॉम कंपन्यांकडून AI आधारित स्पॅम फिल्टर्स बसवण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अशा परिस्थितीत 1 मे 2023 पासून तुम्हाला अनोळखी आणि नको असलेल्या कॉल्सपासून दिलासा मिळू लागेल. (इमेज- शटरस्टॉक)

03
स्पॅम कॉल्स व्यतिरिक्त, हा नवीन फिल्टर सुरू झाल्यानंतर, फसवणूक लिंक असलेले एसएमएस संदेशना देखील चाप बसणार आहे. म्हणजेच सायबर गुन्हेगारांवर कारवाई करण्यात खूप मदत होईल. (इमेज- शटरस्टॉक)

04
TRAI ने कंपन्यांना 1 मे पर्यंत AIML स्पॅम फिल्टर स्थापित करण्याचे निर्देश दिले होते आणि स्पॅम फिल्टरची चाचणी शेवटच्या टप्प्यात आहे. यासाठी Vi (Vodafone-Idea) ने Tenla Platforms सोबत करार केला आहे. (इमेज- शटरस्टॉक)

05
त्याचप्रमाणे, एअरटेलने हियासोबत यशस्वी चाचणी केली आहे. कंपनी या आठवड्यात स्पॅम फिल्टर सुरू करण्याची घोषणा करू शकते. तर रिलायन्स जिओ (Jio) 3 कंपन्यांसोबत चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. (इमेज- शटरस्टॉक)

  • FIRST PUBLISHED :
  • पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच 1 मे पासून तुम्हाला अनावश्यक मेसेज आणि कॉल्सपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. कारण, ट्रायच्या आदेशानंतर टेलिकॉम कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयवर आधारित स्पॅम फिल्टर आणण्याच्या तयारीत आहेत. (प्रतिमा- शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement