advertisement
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / Tata ची नवी Car लाँच, केवळ 21000 रुपयांत बुक करता येणार Tata Altroz DCA; पाहा फीचर्स आणि किंमत

Tata ची नवी Car लाँच, केवळ 21000 रुपयांत बुक करता येणार Tata Altroz DCA; पाहा फीचर्स आणि किंमत

टाटा मोटर्सने (Tata Motors) मोठ्या कालावधीनंतर आपल्या प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोजचं ऑटोमेटिक वर्जन Tata Altroz DCA लाँच केलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं मॉडेल 21000 रुपयांत बुक करू शकता.

01
टाटा मोटर्सने (Tata Motors) मोठ्या कालावधीनंतर आपल्या प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोजचं ऑटोमेटिक वर्जन Tata Altroz DCA लाँच केलं आहे. लाँचिंगसह कंपनीने या नव्या कारचं बुकिंगही सुरू केलं आहे. 21000 रुपयांत तुम्ही नवी अल्ट्रोज डुअल क्लच ऑटोमेटिक डीसीए (Altroz Dual Clutch Automatic) बुक करू शकता.

02
Tata Altroz DCA सह ऑटोमेटिक ट्रान्समिशन अतिशय अॅडव्हान्स असून यात प्लॅनेटरी गियर सिस्टम (Planetary Transmission Gear System) दिल्याचा दावा करण्यात आला आहे.  कारला अॅडव्हान्स डुअल क्लच ट्रान्समिशन असून हे खासकरुन भारतीय युजर्ससाठी डिझाइन करण्यात आलं आहे.

03
टाटा अल्ट्रोज डीसीए (Tata Altroz DCA) कारमध्ये अनेक नवे आणि अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये वेट क्लच, अॅक्टिव्ह कूलिंग टेक्निक, मशिन लर्निंग, शिफ्ट वायर टेक्निक, सेल्फ हीलिंग मॅकेनिज्म आणि ऑटो पार्क लॉक सारखे फीचर्स सामिल आहेत.

04
Opera Blue, डाउनटाउन रेड, आर्केड ग्रे, एवेन्यू व्हाइट, गोल्ड स्टँडर्ड आणि हार्बर ब्लू अशा रंगात Tata Altroz DCA लाँच करण्यात आली आहे.

05
Tata Altroz DCA कारमध्ये 1.2 लीटर 3 सिलेंडर रेवेट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन कारचे टॉप मॉडेल्स एक्सएम प्लस, एक्सटी, एक्सझेड आणि एक्सझेड प्लससह देण्यात आले आहेत. गाडीचं मायलेज 25 किलोमीटर प्रति लीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

06
Altroz DCA च्या डिझाइनमध्ये कोणतेही खास बदल करण्यात आलेले नाहीत. पण कारच्या आत अनेक बदल आहेत. लेदर सीट, ऑटो हेडलॅम्प्स, 7 इंची टीएफटी डिजीटल क्लस्टरसारखे फीचर्स आहेत.

07
Tata Altroz DCA भारतीय बाजारात सहा वेगवेगळ्या वेरिएंट्स XMA+, XTA, XZA, XZA(O), XZA+, XTA Dark आणि XZA+ Dark मध्ये लाँच करण्यात आली आहे. कारची किंमत 8.10 लाख रुपयांपासून 9.90 लाख रुपयांपर्यंत आहे.

08
Tata Altroz DCA XMA+ वेरिएंटची किंमत 8.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. याच्या टॉप मॉडेल Altroz XZA+ Dark ची किंमत 9.89 लाख रुपये आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं मॉडेल 21000 रुपयांत बुक करू शकता.

  • FIRST PUBLISHED :
  • टाटा मोटर्सने (Tata Motors) मोठ्या कालावधीनंतर आपल्या प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोजचं ऑटोमेटिक वर्जन Tata Altroz DCA लाँच केलं आहे. लाँचिंगसह कंपनीने या नव्या कारचं बुकिंगही सुरू केलं आहे. 21000 रुपयांत तुम्ही नवी अल्ट्रोज डुअल क्लच ऑटोमेटिक डीसीए (Altroz Dual Clutch Automatic) बुक करू शकता.

    MORE
    GALLERIES