advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / गुडन्यूज! सॅमसंगचे ‘हे’ प्रीमियम फोन पहिल्यांदाच इतके स्वस्त; अर्ध्या किमतीत आहेत उपलब्ध

गुडन्यूज! सॅमसंगचे ‘हे’ प्रीमियम फोन पहिल्यांदाच इतके स्वस्त; अर्ध्या किमतीत आहेत उपलब्ध

फ्लिपकार्ट फेस्टिव्हल सेल दरम्यान ग्राहक सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन्सवर 57 टक्के सूट घेऊ शकतात. या मालिकेत Samsung Galaxy S21 FE 5G, Galaxy S22+, Galaxy F13 आणि Galaxy F23 5G यांचा समावेश आहे. सॅमसंग फ्लॅगशिप फोन्सवर मिळणारी सवलत खूप मोठी आहे आणि एवढ्या कमी किमतीत हा फोन खरेदी करण्याची संधी तुम्हाला पहिल्यांदाच दिली जाईल. चला जाणून घेऊया ऑफरची माहिती...

01
सॅमसंगने फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलसाठी आपल्या गॅलेक्सी स्मार्टफोन सीरिजच्या किंमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. हा सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. फेस्टिव्हल सेल दरम्यान, ग्राहकांना गॅलेक्सी स्मार्टफोन्सवर 57 टक्के सूट मिळू शकते. या मालिकेत Samsung Galaxy S21 FE 5G, Galaxy S22+, Galaxy F13 आणि Galaxy F23 5G यांचा समावेश आहे.

02
सॅमसंग फ्लॅगशिप फोन्सवर मिळणारी सवलत खूप मोठी आहे आणि एवढ्या कमी किमतीत हे फोन खरेदी करण्याची संधी तुम्हाला पहिल्यांदाच दिली जाईल. चला जाणून घेऊया ऑफरची माहिती..

03
Samsung Galaxy S21 FE 5G सामान्य दिवसांमध्ये 74,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे, तुम्ही तो फ्लिपकार्ट सेलमध्ये 31,999 रुपयांमध्ये घरी आणू शकाल. या फोनमध्ये OIS कॅमेरा आणि ड्युअल रेकॉर्डिंग फीचर आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे.

04
याशिवाय, ग्राहक सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन Galaxy S22+ फक्त 59,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतील. तुमच्या माहितीसाठी म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हा फोन सध्या फ्लिपकार्टवर 84,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर आणि प्रो-ग्रेड ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे.

05
सॅमसंग गॅलेक्सी F23 5G ग्राहकांना 10,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध करून दिला जाईल. ही सवलतीनंतरची किंमत आहे. Samsung Galaxy F13 स्मार्टफोन 8,499 रुपयांना खरेदी करता येईल.

06
Flipkart Big Billion Days 23 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. सेलमध्ये, ICICI बँक, Axis बँक कार्ड्सवर 10 टक्क्यांची सूट दिली जाईल. रेडमी, मोटोरोला, ऍपल यांसारख्या ब्रँडचे मोबाईलही कमी किमतीत खरेदी करण्याची संधी दिली जात आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • सॅमसंगने फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलसाठी आपल्या गॅलेक्सी स्मार्टफोन सीरिजच्या किंमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. हा सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. फेस्टिव्हल सेल दरम्यान, ग्राहकांना गॅलेक्सी स्मार्टफोन्सवर 57 टक्के सूट मिळू शकते. या मालिकेत Samsung Galaxy S21 FE 5G, Galaxy S22+, Galaxy F13 आणि Galaxy F23 5G यांचा समावेश आहे.

    MORE
    GALLERIES