advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / आज लाँच होणार Samsung चा Galaxy M33 5G फोन, 50 MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स; काय आहे किंमत

आज लाँच होणार Samsung चा Galaxy M33 5G फोन, 50 MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स; काय आहे किंमत

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वर केली जाईल.

01
Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार आहे. हा M सीरिजचा लेटेस्ट स्मार्टफोन असेल. हा फोन मागील वर्षी लाँच झालेल्या Galaxy M32 5G चं अपग्रेड मॉडेल असेल. Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वर केली जाईल. Samsung Galaxy M33 5G चा लाइव्ह इव्हेंट आज दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.

02
Samsung Galaxy M33 5G फोनला 6.6 इंची TFT फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रेजोल्यूशन 1080 x 2408 आणि रिफ्रेशिंग रेट 120Hz आहे. या फोनमध्ये 5G चिपसेट Exynos 1280 octa-core SoC चा वापर करण्यात आला आहे. चिपसेट 2.4GHz क्लॉक स्पीडसह ऑक्टा-कोर फॉर्मेशनमध्ये असेल.

03
Samsung Galaxy M33 5G फोनमध्ये फोटोसाठी क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स, तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि चौथा कॅमेरा 2 मेगापिक्सल मॅक्रो शूटर लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनला 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

04
Galaxy M33 5G फोनला 6,000mAh बॅटरी, 25W USB Type C फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनला रिवर्स चार्जिंग फीचरही देण्यात आलं आहे. या फोनसह चार्जर मिळणार नसल्याची माहिती आहे.

05
फोन दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. 6GB आणि 8GB सह इंटरनल स्टोरेज 128GB असेल. Micro-SD कार्डच्या मदतीने 1 TB पर्यंत वाढवता येऊ शकतं. यात वर्चुअल एक्सपेंशन फीचरही आहे.

06
Galaxy M33 5G फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये असू शकते. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये असू शकते. डार्क ब्लू, खाकी ग्रीन आणि ब्राउन अशा तीन रंगात फोन लाँच केला जाईल.

  • FIRST PUBLISHED :
  • Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार आहे. हा M सीरिजचा लेटेस्ट स्मार्टफोन असेल. हा फोन मागील वर्षी लाँच झालेल्या Galaxy M32 5G चं अपग्रेड मॉडेल असेल. Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वर केली जाईल. Samsung Galaxy M33 5G चा लाइव्ह इव्हेंट आज दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.

    MORE
    GALLERIES