Samsung Galaxy A73 5G फोनला 108 मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आहे. Awesome ग्रे, Awesome मिंट आणि Awesome व्हाइट अशा तीन रंगात फोन उपलब्ध आहे. हा 5G फोन दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

हा फोन Android 12 वर काम करतो. तसंच फोनला ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर देण्यात आला आहे.
फोनला 108 मेगापिक्सल मेन कॅमेरा आहे. 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा, 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसंच Samsung Galaxy A73 5G फोनला 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Galaxy A73 5G मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन वॉटर रेसिस्टेंटसह डिझाइन करण्यात आला आहे.