advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Samsung चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; काय आहे वैशिष्ट्यं?

Samsung चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; काय आहे वैशिष्ट्यं?

सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन 'Galaxy Fold' आलाय, जाणून घ्या त्याची खास वैशिष्ट्ये ...

  • -MIN READ

01

advertisement
02
सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन 'Galaxy Fold' आलाय.  या फोनचा लुक तर चांगला आहे आणखी काय आहेत याची वैशिष्ट्यं पाहा...

03
बुधवारी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या Galaxy Unpacked या कार्यक्रमात हा फोन लॉंच करण्यात आला आणि या पहिल्याच फोल्डेबल फोनचं नाव Galaxy Fold ठेवलं आहे.

04
सॅमसंग Galaxy Fold मध्ये आपण एकाच वेळी तीन-तीन अॅप वापरू शकतो.

05
या फोनची किंमत 1.41 लाख रुपये आहे आणि येत्या 26 एप्रिल पासून हा फोन भारतासह सगळीकडे उपलब्ध होणार आहे.

06
फोल्डेबल स्क्रीन- या फोनमध्ये  दोन डिस्प्ले आहेत.  जेव्हा आपल्याला हा फोन स्मार्टफोन मोडमध्ये वापरायचा असेल  तेव्हा त्याची स्क्रीन आकार 4.6 इंच  आणि जेव्हा टॅबलेट मोडमध्ये तेव्हा 7.3 इंच करता येईल.

07
बॅटरी पॉवर - यामध्ये 4,380 Mh  क्षमतेच्या दोन बॅटरी दिल्या आहेत . याशिवाय, पॉवरलेस पॉवरशेअर सुविधा  उपलब्ध आहे.  यूएफएस 3.0 ला सपोर्ट करणारा हा पहिलाच स्मार्टफोन आहे.

08
6 सुपर कॅमेरे - यामध्ये बॅकला 16+12+12MP चे तीन तीन  कॅमेरे आहेत. याबरोबरच, 10 MP + 8 MP चे दोन कॅमेरे  सेल्फीसाठी आतमध्ये आणि एक 10 MP  कॅमेरा  फोल्डेबल फ्रंटवर देण्यात आला आहे.

09
बिग स्टोरेज - या फोनमध्ये आपल्याला 12 GB रॅम आणि 512GB चा BIG स्टोरेज दिला आहे. आणि बाजूला Fingerprint scanner  दिलेला आहे.

10

advertisement
11

  • FIRST PUBLISHED :
  • 11

    MORE
    GALLERIES