advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / ‘हा’ बेस्ट सेलिंग बजेट Smartphone झाला आणखी स्वस्त, पाहा ऑफर

‘हा’ बेस्ट सेलिंग बजेट Smartphone झाला आणखी स्वस्त, पाहा ऑफर

जर तुम्ही देखील Redmi चे चाहते असाल आणि नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. याचे कारण म्हणजे Redmi चा 'बेस्ट सेलिंग ड्युअल-कॅमेरा स्मार्टफोन' म्हणजेच सर्वाधिक विकला जाणारा ड्युअल कॅमेरा फोन Redmi 9 Active कमी किमतीत उपलब्ध करून दिला जात आहे.

01
Redmi चे स्मार्टफोन कमी किमतीत त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी खूप लोकप्रिय आहेत. आजकाल जेव्हा कोणी बजेट फोनबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या यादीत Redmi चा फोन नक्कीच असतो. ग्राहकांनाही परवडणाऱ्या किमतीत चांगले फीचर फोन मिळतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील Redmi चे चाहते असाल आणि नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

02
याचे कारण म्हणजे Redmi चा 'बेस्ट सेलिंग ड्युअल-कॅमेरा स्मार्टफोन' म्हणजेच सर्वाधिक विकला जाणारा ड्युअल कॅमेरा फोन Redmi 9 Active कमी किमतीत उपलब्ध करून दिला जात आहे.

03
Amazon अॅपवरून मिळालेल्या माहितीनुसार, Redmi 9 Active 10,999 रुपयांऐवजी केवळ 9,499 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. या फोनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा ड्युअल कॅमेरा सेटअप आणि त्याची 5000mAh बॅटरी. जर हा फोन तुमच्या बजेटमधला असेल तर चला जाणून घेऊया त्याच्या सर्व स्पेसिफिकेशन्सबद्दल...

04
Redmi 9 Active स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4 GB आणि 6 GB रॅमचे पर्याय आहेत. फोनमध्ये 64 GB इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते.

05
Redmi 9 Active मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सेल प्राइमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सरदेखील आहे. स्मार्टफोनच्या स्क्रीनवर दिलेल्या वॉटरड्रॉप नॉचमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

06
Redmi चा हा फोन Android 11 आधारित MIUI 12 सह येतो. फोनमध्ये मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W चार्जिंग सपोर्टसह येते. डिव्हाइसची साईज 164.9 x 77.07 x 9.0 मिमी आणि वजन 194 ग्रॅम आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • Redmi चे स्मार्टफोन कमी किमतीत त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी खूप लोकप्रिय आहेत. आजकाल जेव्हा कोणी बजेट फोनबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या यादीत Redmi चा फोन नक्कीच असतो. ग्राहकांनाही परवडणाऱ्या किमतीत चांगले फीचर फोन मिळतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील Redmi चे चाहते असाल आणि नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

    MORE
    GALLERIES