टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष रतन टाटा आपल्या दिलदार स्वभावामुळं प्रचंड लोकप्रिय आहेत. तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटसच्या रतन टाटांचे प्रेरणादायी विचार ठेवू शकता.
जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चला. परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे, तर सर्वांना सोबत घेऊन चला
प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण आणि प्रतिभा असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यातले गुण आणि प्रतिभा ओळखली पाहिजे.
आपल्या सगळ्यामध्ये समान योग्यता नाहीये, परंतु आपल्या प्रतिभेला विकसित करण्यासाठी सगळ्यांना समान संधी आहे.