Home » photogallery » technology » PARAG AGRAWAL INIDAN TWITTER CEO TOP TECH AMERICAN COMPANIES INDIAN CEO CHECK LIST MHKB

जगभरातील दिग्गज कंपन्यांमधील भारतीय 'Big Boss', Parag Agrawal सह टॉप भारतीय CEO

मायक्रोब्लॉगिंग साइट Twitter च्या CEO पदी भारतीय पराग अग्रवाल यांची नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा भारतातील टॅलेंटची चर्चा सुरू आहे. Google, Microsoft, Adobe, IBM यासारख्या अमेरिकन कंपन्या भारतीय व्यक्तींकडून चालवल्या जात आहेत.

  • |