Home » photogallery » technology » PAN CARD LOAN HISTORY HOW TO CHECK PAN CARD FRAUD MHKB

PAN Card Fraud:तुमच्या पॅन कार्डवर इतर कोणी Loan घेतलं का, Online असं तपासा

परमनेंट अकाउंट नंबर अर्थात पॅन कार्ड (PAN Card) अतिशय महत्त्वाचं सरकारी डॉक्युमेंट आहे. पॅन कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी केलं जातं. पॅन कार्डमध्ये 10 अंकी यूनिक अल्फान्यूमरिक नंबर असतो. पॅन कार्डचा वापर न केवळ टॅक्ससंबंधित कामांसाठी केला जातो, तर ओळखपत्र रुपातही पॅन कार्ड वापरलं जातं.

  • |