advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / या सोप्या पद्धतीने वाढवू शकता Laptop ची बॅटरी लाइफ, पाहा काय आहे ट्रिक

या सोप्या पद्धतीने वाढवू शकता Laptop ची बॅटरी लाइफ, पाहा काय आहे ट्रिक

ऑनालाइन आणि डिजीटलच्या या जगात लॅपटॉपचा वापर तुम्हीही करत असाल. अनेकदा लॅपटॉपची बॅटरी सतत डाउन होत असल्याची समस्या येते. तुम्हालाही अशीच समस्या येत असेल, तर काही ट्रिकने ही समस्या सोडवू शकता.

01
 Windows 11 या सॉफ्टवेयरमध्ये अनेक फीचर्स आहेत. याचं ऑपरेटिंग सिस्टम खास असून यात बॅटरी मॅनेटमेंट फीचरही मिळतं. यामुळे लॅपटॉप तुमच्या मोबाइलप्रमाणे बॅटरी सेव्हर ऑप्शनसह काम करेल. यासाठी नवा लॅपटॉप खरेदी करण्याची गरज नाही. सध्याच्या लॅपटॉपमध्येच Windows 11 अपडेट करून काम करता येईल.

02
अनेकांना त्यांच्या लॅपटॉप किंवा टॅबलेटमध्ये बॅटरी सेव्हर ऑप्शन असतो याची माहिती नसते. एकदा सेटिंग केल्यानंतर तुमचा लॅपटॉप ऑटोमेटिक बॅटरी सेव्हरवर चालतो. तसंच हा पर्याय डिसेबलही करता येतो.

03
असं करा सेटिंग - सर्वात आधी स्टार्ट बटणवर क्लिक करुन सेटिंगमध्ये जा. सिस्टम मेन्यू ऑप्शनमध्ये Power and Battery चा पर्याय मिळेल. बॅटरी सेक्शनमध्ये बॅटरी सेव्हर ऑप्शनवर क्लिक करा.

04
त्यानंतर Turn on Now वर क्लिक करा. आता बॅटरी परसेंटेज सेट करा. त्यानंतर बॅटरी सेव्हर ऑप्शन अॅक्टिव्हेट करा.

05
तुम्ही सेव्ह केलेल्या परसेंटेजखाली गेल्यावर बॅटरी सेव्हर ऑप्शन अॅक्टिव्हेट होईल आणि लॅपटॉप अधिक काळ चालेल.

06
परंतु हे सेटिंग अॅक्टिव्हेट केल्यानंतर तुमच्या डिव्हाइसचा ओव्हरऑल परफॉर्मेन्स कमी होऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :
  •  Windows 11 या सॉफ्टवेयरमध्ये अनेक फीचर्स आहेत. याचं ऑपरेटिंग सिस्टम खास असून यात बॅटरी मॅनेटमेंट फीचरही मिळतं. यामुळे लॅपटॉप तुमच्या मोबाइलप्रमाणे बॅटरी सेव्हर ऑप्शनसह काम करेल. यासाठी नवा लॅपटॉप खरेदी करण्याची गरज नाही. सध्याच्या लॅपटॉपमध्येच Windows 11 अपडेट करून काम करता येईल.

    MORE
    GALLERIES