advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / लॅपटॉप घेण्याआधी फक्त एक गोष्ट चेक करा; तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

लॅपटॉप घेण्याआधी फक्त एक गोष्ट चेक करा; तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

आजकाल लोक वेगवेगळ्या कारणांसाठी लॅपटॉप खरेदी करतात. काहींना गेमिंगसाठी, काहींना ऑफिसच्या कामासाठी किंवा अभ्यासासाठी लॅपटॉप लागतो.

01
तुम्ही तुमच्या कामाच्या गरजेनुसार लॅपटॉप विकत घ्यायला हवा, जो तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत करेल.

तुम्ही तुमच्या कामाच्या गरजेनुसार लॅपटॉप विकत घ्यायला हवा, जो तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत करेल.

advertisement
02
पण तुमच्या कामासाठी कोणता लॅपटॉप योग्य आहे हे तुम्हाला कसे कळेल? याचं उत्तर म्हणजे लॅपटॉपचा प्रोसेसर किंवा चिप. आज आम्ही तुम्हाला लॅपटॉपचे पॅकिंग न उघडताही प्रोसेसरच्या कार्यक्षमतेबद्दल सांगणार आहोत. आपण इंटेलच्या 12व्या जनरेशनच्या चिप सेटबद्दल माहिती घेऊ. प्रतिमा-कॅनव्हा

03
तुम्हाला लॅपटॉप पॅकेटमध्ये चिपसेट नंबर दिसेल. त्याच्या शेवटी H, P किंवा U लिहिलेले पाहायला मिळेल. याला इन होल सिरियल नंबर म्हणतात. ज्या सिरियल नंबरच्या शेवटी H लिहिलेलं असेल तो शीर्ष स्तराचा चिपसेट आहे. म्हणजेच त्याची कार्यक्षमता, पॉवर, वेग आणि ग्राफिक्स हे सर्व टॉप लेव्हलचे असेल. प्रतिमा-कॅनव्हा

04
चिपसेटच्या शेवटी P लिहिलेले असेल तर त्याची कार्यक्षमता आणि शक्ती चांगली असेल पण त्याचे ग्राफिक्स तितके चांगले नसेल, त्यामुळे हा लॅपटॉप गेमर्ससाठी नाही. (shutterstock)

05
जर लॅपटॉपच्या चिपसेटच्या शेवटी U लिहिले असेल, तर याचा अर्थ असा होतो की अशा लॅपटॉपची बॅटरी चांगली असेल आणि इतर मूलभूत कामेही चांगली होतील. पण, प्रोसेसर शक्तिशाली नाही. म्हणजे जास्त हेवी काम करण्यास अडचण येऊ शकते. (News18)

  • FIRST PUBLISHED :
  • तुम्ही तुमच्या कामाच्या गरजेनुसार लॅपटॉप विकत घ्यायला हवा, जो तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत करेल.

    MORE
    GALLERIES