advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / तुम्हीही Jio युजर्स आहात का? सावधान, चुकूनही करू नका ही चूक अन्यथा...

तुम्हीही Jio युजर्स आहात का? सावधान, चुकूनही करू नका ही चूक अन्यथा...

Jio ने आपल्या ग्राहकांना KYC स्कॅमबाबत अलर्ट केलं आहे. ग्राहकांनी KYC अपडेट करण्याच्या, तसंच कंपनीच्या नावाने इतर कोणत्याही जाळ्यात अडकू नये असा सावधानतेचा इशारा कंपनीने दिला आहे.

01
ग्राहकांना अनेकदा वेगवेगळे कॉल, मेसेजेस येत असतात. कॉल, मेसेजवर कोणतंही उत्तर न देण्याबाबत Jio कडून सांगण्यात आलं आहे.

02
फ्रॉडस्टर्सकडून वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केली जात असून कोणत्याही जाळ्यात अडकल्यास तुमची कमाई, बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. त्यामुळे अनोळखी कॉल, मेसेज आल्यास सावध व्हा.

03
तुमचं Jio कनेक्शन बंद करण्याच्या नावाखालीही फ्रॉड, फसवणूक होत आहे. त्यामुळे सिम कार्ड बंद होण्याबाबत कॉल आल्यास घाबरु नका. तसंच कॉलला कोणतंही उत्तर देऊ नका.

04
तसंच Jio च्या नावाने कोणताही मेसेज आल्यास, मेसेजमध्ये अनोळखी लिंक असल्यास त्यावर क्लिक करू नका.

05
Jio कडून बोलत असल्यास सांगून सिम कार्ड वेरिफिकेशन, KYC वेरिफिकेशनच्या नावाने तुमचे खासगी डिटेल्स मागितल्यास ते शेअर करू नका.

06
e-KYC वेरिफिकेशनच्या नावाने होणाऱ्या फ्रॉडपासून सावध राहा.

07
KYC अपडेट करण्यासाठी कोणतंही App डाउनलोड करण्यास सांगितल्यास डाउनलोड करू नका.

  • FIRST PUBLISHED :
  • ग्राहकांना अनेकदा वेगवेगळे कॉल, मेसेजेस येत असतात. कॉल, मेसेजवर कोणतंही उत्तर न देण्याबाबत Jio कडून सांगण्यात आलं आहे.

    MORE
    GALLERIES