Home » photogallery » technology » IS ANYONE USING YOUR WHATSAPP THIS IS HOW YOU CAN LOGOUT MHKB

तुमचं WhatsApp इतर कोणी वापरत नाही ना? ओळखून असं करा Logout

WhatsApp जवळपास सर्वांसाठीच दररोजच्या वापरातला भाग बनलं आहेत. पर्सनल चॅटसाठी तसंच ऑफिसच्या कामासाठीही WhatsApp चा मोठा वापर केला जातो. पण तुमचं व्हॉट्सअप अकाउंट दुसरं कोणी वापरत असेल तर? अनेकदा ही तुमच्या ओळखीचीच लोकंही असू शकतात. अशात तुमचे चॅट्स कोणी वाचू शकत असल्याचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे तुमचं WhatsApp अकाउंट इतर कोणी वापरत तर नाही ना? हे तपासणं गरजेचं आहे.

  • |