Home » photogallery » technology » INSTAGRAM ACCOUNT DELETE DEACTIVATE DOWNLOAD DATA CHECK PROCESS MHKB

Instagram डिलीट करायचं आहे? आधी ही प्रोसेस कराच

Instagram पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. मनोरंजनासाठी असलेलं हे App सततच्या वापरामुळे आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतं. जर तुम्हीही Instagram Account Deactivate करुन डिजीटल डिटॉक्स करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. Instagram पूर्णपणे डिलीट करायाचं असेल, पण डेटा तसाच ठेवायाचं असल्यास काही ट्रिक्सचा वापर करता येईल. Account डिलीट करण्याआधी डेटा डाउनलोड करणं गरजेचं आहे.

  • |