मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » आधी शॉपिंग करून नंतर करा पेमेंट; असा घ्या Flipkart Pay Later सुविधेचा फायदा

आधी शॉपिंग करून नंतर करा पेमेंट; असा घ्या Flipkart Pay Later सुविधेचा फायदा

Flipkart वर सेल सुरू असून यात अनेक प्रोडक्ट्स डिस्काउंट्स, ऑफर्समध्ये विक्री केले जात आहेत. अनेकदा बजेट कमी असल्याने एखादी वस्तू घेता येत नाही. त्यासाठी कंपनी एक पर्याय देते. Flipkart Pay Later द्वारे तुम्ही प्रोडक्ट्स आता खरेदी करुन, त्याचं पेमेंट नंतर करू शकता.