मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » Spam Calls: वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्समुळं हैराण आहात? या सोप्या मार्गांनी करा बंद

Spam Calls: वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्समुळं हैराण आहात? या सोप्या मार्गांनी करा बंद

How to stop Spam Calls: वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्समुळं अनेकजण हैराण होतात. कामात व्यस्त असताना असे कॉल आल्यामुळं अनेकांची चिडचिडही होते. परंतु या स्पॅम कॉल्सपासून आपण वाचू शकतो. त्यासाठी काय करावं, हे आज आपण जाणून घेणार आहोत.