Home » photogallery » technology » HOW TO SECURE WIFI ROUTER FROM CYBER CRIMINALS CHECK THIS SETTINGS MHKB

सायबर क्रिमिनल्सपासून असं सुरक्षित ठेवा Wi-Fi, सेटिंग्समध्ये करा हे फायदेशीर बदल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची (Work From Home) सुविधा दिली. घरुन काम करण्यासाठी मोबाईल डेटापेक्षा अनेक जण वायफायचा (Wi-Fi) वापर करतात. कोरोना काळात सायबर हल्ल्याची प्रकरणंही वाढली असल्याने सायबर क्रिमिनल्सपासून राउटर सुरक्षित ठेवणंही गरजेचं आहे.

  • |