Home » photogallery » technology » HOW TO SAFE WHATSAPP ACCOUNT AFTER YOUR SMARTPHONE LOST OR STOLEN MHKB

फोन हरवला किंवा चोरी झाला? तुमचं WhatsApp Account असं ठेवा सुरक्षित

WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. फोन चोरी करणारा व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटपर्यंत पोहचू नये आणि त्याचा चुकीचा वापर होऊ नये यासाठी सावध राहणं गरजेचं आहे. युजरला आपलं अकाउंट सुरक्षित करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • |