Home » photogallery » technology » HOW TO RECOVER RESTORE WHATSAPP DELETED CHATS OR MESSAGES FROM GOOGLE DRIVE CHECK PROCESS MHKB

चुकून Delete झाले महत्त्वाचे WhatsApp Chats? परत मिळवण्यासाठी पाहा सोपा पर्याय

WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग App आहे. या App वर केवळ Chat चं नाही, तर फाइल्स, ऑडिओ, व्हिडीओ, फोटो अशा अनेक गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतात. काही वेळा चुकून महत्त्वाचे WhatsApp Chats किंवा Message डिलीट होतात. पण हे डिलीट झालेले मेसेज सोप्या पद्धतीने रिस्टोर करता येऊ शकतात. डिलीटेड WhatsApp Chats Google Drive किंवा डिव्हाइस बॅकअपच्या मदतीने रिकव्हर केले जाऊ शकतात.

  • |