मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » Tips and Tricks: Chat ओपन न करताच कसे वाचाल WhatsApp मेसेज, पाहा सोपी पद्धत

Tips and Tricks: Chat ओपन न करताच कसे वाचाल WhatsApp मेसेज, पाहा सोपी पद्धत

WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग App आहे. अनेकदा सर्व मेसेजचा ट्रॅक ठेवणं कठीण होतं. फोनमध्ये नोटिफिकेशनद्वारे चॅट बॉक्स न ओपन करताच नवे WhatsApp Messages वाचता येतात. त्याशिवायही चॅट बॉक्स ओपन न करता मेसेज वाचता येऊ शकतात.