Facebook सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. एकेकाळी फेसबुकची मोठी क्रेझ होती. हळूहळू काही लोक या प्लॅटफॉर्मवरुन कमी होत असल्याचंही समोर आलं आहे. तुम्हीही अशाच युजर्सपैकी एक असल्यास, ज्यांना फेसबुक अकाउंट कायमचं डिलीट करायचं आहे, त्यासाठी सोपी प्रोसेस आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन फेसबुक अकाउंट कायमचं डिलीट करता येऊ शकतं.