मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » GPay वर केवळ 2 मिनिटांत काढा Online FD, पाहा सोपी प्रोसेस

GPay वर केवळ 2 मिनिटांत काढा Online FD, पाहा सोपी प्रोसेस

कोरोना काळात डिजीटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली. Google Pay चा ऑनलाईन पेमेंटसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता या App वरुन Onliee FD ही सुविधा सध्या चर्चेत आहे.