Home » photogallery » technology » HOW TO KNOW FACEBOOK DATA LEAKED CHECK THIS SIMPLE TRICK MHKB

तुमचा Facebook डेटा लीक झालाय का? सोप्या ट्रिकद्वारे असं तपासा

कोरोना काळात डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली, तर दुसरीकडे मात्र सायबर क्राईम (Cyber Crime), ऑनलाईन फ्रॉडची (Online Fraud) प्रकरणंही वाढली. युजर्सचा डेटा लीक, अलीकडेच फेसबुक युजर्सचा डेटा लीक (Facebook Data Leaked) झाल्याचं समोर आलं होतं. तुम्ही तुमच्या फेसबुक डेटा बाबतही माहिती घेता येऊ शकते. तुमचा Facebook डेटा लीक झाला आहे का हे एका ट्रिकद्वारे शोधता येऊ शकतं.

  • |