व्हॉट्सअॅपमधील चॅट कसे अनहाइड करणेही तितकेच सोपे आहे. अँड्रॉईड डिव्हाइसवर, WhatsApp वर जा आणि चॅटच्या तळाशी खाली स्क्रोल करा. तुम्हाला एक Archive पर्याय दिसेल. तुम्ही संग्रहित केलेल्या चॅट्स पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला जे चॅट अनअर्काइव्ह करायचे आहे त्यावर लाँग टॅप करा आणि वरच्या उजव्या कोपर्यातील अनआर्काइव्ह बटणावर क्लिक करा. (फाइल फोटो)