advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / AC ची कूलिंग वाढवण्यासाठी रामबाण उपाय; प्रत्येकाला नाही माहीत जा जुगाड, विजेचीही होईल बचत

AC ची कूलिंग वाढवण्यासाठी रामबाण उपाय; प्रत्येकाला नाही माहीत जा जुगाड, विजेचीही होईल बचत

भारतात कडक उन्हाळा सुरू आहे. अशा परिस्थितीत दिलासा मिळावा म्हणून लोक एसीचा वापर करत आहेत. परंतु, अनेकवेळा असे घडते की एसी कूलिंग चांगल्या पद्धतीने होत नाही किंवा एसी चालवूनही आराम मिळत नाही. अशा परिस्थितीत चांगला गारवा मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

01
कूलिंग मोडची काळजी घ्या: अनेक वेळा लोकांना एसीच्या मोडबद्दल माहिती नसते. अशा स्थितीत, अनेक वेळा ते ड्राय किंवा फॅनसारख्या मोडमध्ये चालवतात. खोली थंड होण्यासाठी एसीमध्ये फक्त कूल मोड वापरावा लागेल. (शटरस्टॉक)

02
सूर्यप्रकाश खोलीत नको : जर तुमच्या खोलीत थेट सूर्यप्रकाश असेल तर ते थंड होण्यासाठी जास्त वेळ लागेल. अशा वेळी खिडक्या-दारे बंद करून त्यामध्ये जाड पडदे असावेत, हे लक्षात ठेवा. अशा परिस्थितीत, तुमची खोली जलद थंड होईल आणि थंडपणा देखील कायम राहील. (शटरस्टॉक)

03
सर्व्हिसिंग आवश्यक : खूप दिवसांपासून बंद असलेल्या एसी वापरणार असाल तर तो आधी सर्व्हिस करून घ्या. कारण, अशा एसीमध्ये धूळ आणि घाण साचते, परिणामी व्यवस्थित काम करत नाही. वेळीच सर्व्हिसिंग केल्यास विजेचीही बचत होते. (शटरस्टॉक)

04
खोलीच्या आकार : वास्तविक, मोठ्या आकाराच्या खोल्यांमध्ये, तुम्हाला 1 टन एसीच्या कमी कुलिंग मिळणार नाही. म्हणूनच 150 चौरस फूट खोलीत 1.5 टन क्षमतेचा एसी आणि 200 चौरस फूट खोलीत 2 टन क्षमतेचा एसी वापरा. (शटरस्टॉक)

05
लोकसंख्या : एकाच खोलीत बरेच लोक झोपू नका. किंवा जास्त लोक असतील तर एसीची संख्या वाढवा. कारण, जास्त माणसे राहिल्याने कुलिंग परिणाम होतो. (Canva)

  • FIRST PUBLISHED :
  • कूलिंग मोडची काळजी घ्या: अनेक वेळा लोकांना एसीच्या मोडबद्दल माहिती नसते. अशा स्थितीत, अनेक वेळा ते ड्राय किंवा फॅनसारख्या मोडमध्ये चालवतात. खोली थंड होण्यासाठी एसीमध्ये फक्त कूल मोड वापरावा लागेल. (शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement