advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचं कसं ओळखाल? पाहा 5 सोप्या पद्धती

चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचं कसं ओळखाल? पाहा 5 सोप्या पद्धती

काही सोप्या पद्धतींनी चेंजिंग रुममधील छुप्या कॅमेराची सहजपणे माहिती मिळवता येईल. कोणत्याही ठिकाणी रुममध्ये कपडे बदलताना याची तपासणी करणं फायद्याचं ठरेल.

01
अनेकदा चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याद्वारे महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन ते व्हायरल झाल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी रुममध्ये किंवा चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरा आहे की नाही हे तपासता येईल.

02
रुममध्ये गेल्यानंतर रुमचा प्रत्येक कोपरा नीट तपासा. कॅमेरा ड्रेसिंग रुमच्या कोपऱ्यात अशा ठिकाणी लावलेला असतो, जो लगेच दिसत नाही. अशी संशयास्पद गोष्ट आढळल्यास सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

03
काही ठिकाणी कॅमेरा वायफायच्या मदतीने कनेक्ट केलेला असतो. त्यामुळे रुममध्ये जाण्याआधी फोनमध्ये काही असे Apps असावेत, जे कोणत्या नेटवर्कवर किती डिव्हाइस जोडलेले आहेत याची माहिती देतील. Google Play Store वर हिडन कॅमेरा शोधण्यासाठीचे Apps उपलब्ध आहेत.

04
रुममध्ये आरशाच्या मागेही छुपे कॅमेरे लावलेले असतात. त्यामुळे शक्य असल्यास चेंजिंग रुमची लाइट बंद करुन आरशावर मोबाइलचा फ्लॅश लाइट मारा. नॉर्मल आरसा असेल, तर लाइट चमकेल. परंतु आरशाच्या मागे काही असेल, तर अंधारात फ्लॅशच्या साहाय्याने ते दिसेल.

05
ज्यावेळी रुममध्ये टू-वे मिरर अर्थात 2 आरसे असतील, त्यावेळी काचेच्या जवळ जावून डोळ्यांच्या वर उन्हात बघतो, त्याप्रमाणे हात कपाळावर ठेवून लाइट लपवून पाहण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने आरशामागे काही असल्यास ते दिसेल.

06
हा सर्वात कॉमन परंतु सोपा पर्याय आहे. आरशाला आपल्या बोटाने स्पर्श केल्यानंतर तुमच्या बोटाचं प्रतिबिंब आणि तुमच्या बोटात गॅप किंवा रिकामं दिसल्यास आरसा नॉर्मल असल्याचं समजावं. परंतु कोणताही गॅप न दिसल्यास आरसा तपासणं गरजेचं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • अनेकदा चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याद्वारे महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन ते व्हायरल झाल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी रुममध्ये किंवा चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरा आहे की नाही हे तपासता येईल.

    MORE
    GALLERIES