मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » WhatsApp वर Dark Mode कसा कराल ऑन-ऑफ, पाहा सोप्या स्टेप्स

WhatsApp वर Dark Mode कसा कराल ऑन-ऑफ, पाहा सोप्या स्टेप्स

WhatsApp आपल्या युजर्ससाठी अनेक अपडेट्स देत असतं. असाचा एक डार्क मोडचा ऑप्शन WhatsApp ने दिला आहे. तुम्ही कधी WhatsApp Dark Mode चा वापर केला आहे का? डार्क मोडमुळे WhatsApp ची कलर थीम पांढऱ्या रंगावरुन काळ्या रंगाची करता येते. ही कलर थीम नको असल्यास सहजपणे ऑन-ऑफही करता येते.