advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / घरबसल्या कमाईची सुवर्णसंधी देतंय YouTube! वाचा काय आहे प्रक्रिया

घरबसल्या कमाईची सुवर्णसंधी देतंय YouTube! वाचा काय आहे प्रक्रिया

Youtube केवळ मनोरंजनासाठीचं साधन नाही, तर यातून कमाईही होऊ शकते. कोणीही व्यक्ती Youtube चॅनेल बनवून पैसे कमावू शकतो. जाणून घ्या यासाठी कोणत्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

01
Youtube प्रोगामशी जोडण्यासाठी, चॅनल सुरू करण्यापूर्वी यूट्यूबच्या पॉलिसी आणि गाईडलाईन्स मान्य कराव्या लागतील. चॅनलवर तोच प्रोगाम घेतला जाईल, जो अटी पूर्ण करेल. यूट्यूब चेक करतं की, तुमचं चॅनल त्यांच्या पॉलिसी आणि गाईडलाईन्स फॉलो करतात की नाही. त्याशिवाय चॅनलला कमीत कमी 1000 Subscribers आणि 4000 वॅलिड public watch time असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमचं चॅनल लोकांनी कमीत-कमी 4000 तास पाहायला हवं.

02
Youtube वरुन कमाई करण्याची पहिली पायरी चॅनल सुरू करणं आहे. Gmail आईडीवरून Youtube वर लॉगइन करावं लागेल. सर्च बारच्या उजव्या बाजूला अकाउंट असतं. तेथे My Channel ऑप्शनवर क्लिक करून त्याला काही नाव द्या. आपल्या चॅनलचं नाव ठेवताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाव थोडं यूनिक ठेवा आणि आधी तुम्ही ठेवलेल्या नावाचं दुसरं कोणतंही चॅनल असू नये.

03
Youtube कमाई त्यावेळी सुरू होईल, जेव्हा तुम्ही त्याच्या 'मॉनेटायजेशन' प्रोग्रामसाठी अप्लाय कराल. अप्लाय करण्यासाठी डाव्या बाजूला असलेल्या चॅनल सेक्शनमध्ये हा ऑप्शन दिसेल. यूट्यूबने मॉनेटायजेशन प्रोग्रामच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. तेथे क्लिक केल्यावर आपला ईमेल आयडी टाकावा लागेल. त्यानंतर जवळपास दोन दिवसांनंतर तुम्हाला अप्रुव्हल मिळेल.

04
ऍप्लिकेशनच्या प्रक्रियेमध्ये पैसे कमावण्यासाठी एक AdSense अकाउंट कनेक्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी Sign up for Google AdSense वर क्लिक करा. जर आधीपासूनच हे अकाउंट असल्यास त्याचा वापर करू शकता.

05
एका AdSense अकाउंटशी एकाहून अधिक चॅनलही लिंक करू शकता. जर AdSense नसेल, तर ऑन-स्क्रिन निर्देशांचं पालन करून बनवू शकता. एकदा AdSense ला कनेक्ट केल्यानंतर, तुमच्या Sign up for Google AdSense वर हिरव्या रंगाचा Done साईन मार्क केला जाईल.

06
त्यानंतर तुमचं चॅनल रिव्ह्यू केलं जाईल. Youtube चं ऑटोमेटेड सिस्टम आणि रिव्ह्यू केल्यानंतर तुम्ही गाईडलाईन्सचं पालन केलं आहे की नाही हे पाहिलं जाईल. चॅनल रिव्ह्यू झाल्यानंतर एक महिन्याने, तुम्हाला निर्णय समजेल.

07
चॅनलवर जाहिरातीद्वारे कमाई करता येते. डिस्प्ले आणि जाहिरातींमधून पैसे कमावू शकता. चॅनलच्या मेंबरशिपद्वारेही पैसे कमवता येतात. मेंबर्स तुमच्याकडून दिल्या जाण्याऱ्या काही खास फायद्यांसाठी मासिक पेमेंट करतील.

  • FIRST PUBLISHED :
  • Youtube प्रोगामशी जोडण्यासाठी, चॅनल सुरू करण्यापूर्वी यूट्यूबच्या पॉलिसी आणि गाईडलाईन्स मान्य कराव्या लागतील. चॅनलवर तोच प्रोगाम घेतला जाईल, जो अटी पूर्ण करेल. यूट्यूब चेक करतं की, तुमचं चॅनल त्यांच्या पॉलिसी आणि गाईडलाईन्स फॉलो करतात की नाही. त्याशिवाय चॅनलला कमीत कमी 1000 Subscribers आणि 4000 वॅलिड public watch time असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमचं चॅनल लोकांनी कमीत-कमी 4000 तास पाहायला हवं.

    MORE
    GALLERIES