Home » photogallery » technology » HOW TO DOWNLOAD WHATSAPP VIDEO STATUS CHECK PROCESS MHKB

WhatsApp Trick! काही मिनिटांत असं डाउनलोड करता येईल Status

WhatsApp युजर्ससाठी अनेक फीचर्स लाँच करत असतं. त्यापैकी WhatsApp Status फीचर अनेकांमध्ये पॉप्युलर आहे. अनेक युजर स्टेटसवर आपले फोटो-व्हिडीओ ठेवतात. हे स्टेटस 24 तासांपर्यंत असतं. यावर रिप्लाय करता येऊ शकतो, परंतु ते सेव्ह किंवा डाउनलोड करता येत नाही. पण एका जबरदस्त ट्रिकद्वारे WhatsApp Status डाउनलोड करता येऊ शकतं.

  • |