Smartphone Tips: फोन चोरी झाला किंवा हरवल्यानंतर असा डिलीट करा तुमचा डेटा
मागील काही काळात फोन (Smartphone) चोरी होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फोन चोरी झाल्यानंतर सर्वात मोठा धोका फोनमधील डेटासाठी निर्माण होतो. पण फोन हरवला किंवा चोरी झाल्यानंतरही त्यातील डेटा कोणच्याही हाती लागू नये याआधी तो डिलीट करता येऊ शकतो.