Home » photogallery » technology » HOW TO CREATE STRONG PASSWORD WILL PROTECT FROM HACKING KEEP THIS THINGS IN MIND MHKB

सुरक्षित आणि Strong Password ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच, हॅकिंगपासून होईल बचाव

कोणत्याही ऑनलाईन अकाउंटच्या सेफ्टीमध्ये पासवर्डची (Password) मोठी भूमिका असते. प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड वेगळा असावा. हे पासवर्ड अंक किंवा अक्षरांच्या स्वरुपात असत. मात्र आता अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही पासवर्ड म्हणून डोळे, चेहरा किंवा बोटांचा उपयोग करु शकता. त्याचप्रमाणे पॅटर्न, फोटोज, पिन (Pin), बायोमेट्रीक अशा विविध पध्दती देखील पासवर्ड म्हणून ठेवता येणे आता शक्य आहे. सुरक्षित पासवर्डसाठी काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

  • |