आता Memory used by apps वर क्लिक करा. या लिस्टमध्ये तुमच्या फोनच्या रॅमचे 4 इंटरवल्स 3 तास, 6 तास, 12 तास आणि 1 दिवस असे Usage दाखवले जातील.
यात फोनमध्ये कोणतं App जास्त स्टोरेजचा वापर करतं, याची माहिती मिळेल. अधिक रॅमचा वापर करणारे Apps Uninstall करू शकता. फोनचं स्टोरेज फ्री झाल्यास, फोनचा स्पीड वाढतो. दररोज फोन एकदा रिस्टार्ट करणंही फायद्याचं ठरतं.