Home » photogallery » technology » HOW TO CHECK VIRAL NEWS IS FAKE OR NOT CHECK WITH GOVERNMENT PIB FACT CHECK MHKB

तुमच्याकडे आलेली बातमी खरी की खोटी? शंका असल्यास थेट सरकारकडे करता येणार विचारणा, पाहा प्रोसेस

देशात पसरणाऱ्या अफवांदरम्यान, तसंच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांमुळे लोक खऱ्या आणि खोट्या बातम्यांचा अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे खोट्या-फेक न्यूजमुळे अनेकदा भीती, गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. सरकारही अशाप्रकारच्या Fake News पासून सावध राहण्याचा सल्ला देतं. एखादी सोशल मीडिया किंवा इतर कुठूनही आलेली माहिती खरी आहे की नाही अशी शंका असल्यास तुम्ही थेट सरकारकडे याबाबत विचारणा करू शकता.

  • |