Home » photogallery » technology » HOW TO CHECK FRAUD WEBSITE KEEP THESE THINGS IN MIND WHILE MHKB

Fraud Website कशा ओळखाल? Online कामांवेळी या गोष्टी लक्षात ठेवाच

आजच्या डिजीटल जगात अनेक कामं ऑनलाइन केली जातात. पैसे ट्रान्सफर करणं, KYC, वेरिफिकेशन, बँकेसंबंधी अशी अनेक कामं ऑनलाइन होतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शॉपिंग अशा गोष्टी वेबसाइटवरुन मोठ्या प्रमाणात केल्या जातात. पण या सर्व कामांवेळी वेबसाइट योग्य असणं, ऑथेंटिक-खरी असणं गरजेचं आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक ठरतं.

  • |